जीवन कसे जगावे ......

  2.जीवन कसे जगावे ... प्रा. भाऊसाहेब घोरपडे



                     आपण जीवन जगत असताना फक्त स्वतःचाच विचार करत असतो, स्वतःचाच स्वार्थ बघत असतो.
 ह्या जीवनाला काहीच अर्थ नाही कुठेतरी जीवन जगण्याची कला बदलायला हवी . एखाद्या गरीबाच्या झोपडीत जाऊन बघा एकदिवस मग कळेल जीवन काय असतं ,जीवनात पैसाच सर्वकाही नसतो...
जीवन जगत असतं स्वतःबरोबर दुसऱ्याचा पण चांगला विचार करायला हवा , हि सर्व सृष्टी आपलीच आहे हे समजून जीवन जगावं. सगळ्यांच चांगलच होवो असा विचार करून जीवन जगलं पाहिजे .
आपल्या पेक्षा मोठ्या च काय लहान व्यक्तींचा पण आदर , सन्मान व त्यांच्या बद्दल प्रेम आणि आपुलकीची भावना ठेवली पाहिजे.
एक दिवस हे जीवन जगून बघा , खरंच खूप मोठा आनंद वाटेल.
हा सेशन राऊसाहेब भोपळे , डॉ.अजिंक्य रत्नपारखी, सरोदे सर यांनी घेतला .....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सहज जीवन कसे जगावे

क्षमा

नेहमी आनंदी जीवन जगा ....