क्षमा
6)क्षमा....
कु. आदित्य जोंधळे
रोजचं जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटत असता, त्यापैकी काही त्रास देणारी असतील, काही प्रेमळ असतील, काही रागवणारे असतील, तर काही तुम्हाला जीव लावणारी असतील..
जर आपली वागणूक किंवा वर्तवणूक चांगली असेल तर आपल्याला कोणी पण चांगलेच बोलेल.
जर कोणी आपल्यावर रागवलं तर आपण त्याचा राग मनामध्ये ठेवायचा नसतो , आपण मनामध्ये असं बोलायाच की मी सर्वांना क्षमा केली आहे माझ कोणावरही राग नाही , मी मनापासून सर्वांना क्षमा केली आहे माझ कोणावाही राग नाही . असं बोलल्यावर आपल्याच मनाला शांती भेटेल.
Comments
Post a Comment