आजचा सहज विचार
आजचा सहज विचार.....
१९ सप्टेंबर, २०१८:1. बह्यारुपापेक्षा अंतररूप महत्वाचे.....प्रा. ऋषिकेश औताडे.
माणसाने केवळ आपल्या बाह्यरूपावर लक्ष न देता आपल्या अंतर मनावर लक्ष दिले पाहिजे.
याचेच एक उदाहरण म्हणजे पेन्सिलचे शिसे. सगळ्या पेन्सिलचे शिसे एकच असते फक्त बाहेरून त्याचे आवरण बदलते , रंग बदलतो , अणि मग कंपनी बदलते . पण तिचं काम सगळीकडे सारखेच असते , याचाच अर्थ म्हणजे आपण बाहेरून कितीही बदललो , पण आपलं अंतररूप तेच असतं
बाहेरचे रूप घडवण्यापेक्षा अंतररूप घड़वा बाह्यरूप आपोआपच घडेल.
श्री. गोकुळदास खंडागळे व डॉ. कु. अजिंक्य रत्नपारखी यांनी सहज योगा सेशन घेतला.....

Comments
Post a Comment